“कितीही मोठे झालो तरीही…”, वरळीतील चाळीतल्या घरी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साजरी करत आहे दिवाळी, म्हणाली, “कदाचित पुढच्या वर्षी…”
प्रमुख हिंदू सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळी सणाला नुकतीच सुरुवात झाली. या सणानिमित्त सर्वत्र एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे....