बुधवार, मे 21, 2025
काजल डांगे

काजल डांगे

काजल डांगे या 'इट्स मज्जा' वेबसाईटच्या सीनिअर एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. 'लोकसत्ता' ऑनलाईनमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून त्या दीड वर्ष कार्यरत होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

operation sindoor soldier news

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

केवळ आठ महिन्याची लेक कडेवर घेत तिने मोठा हंबरडा फोडला. एकटक पतीकडे अभिमानाने पाहत होती. भावनांचे ढग दाटून आले. क्षणात...

emotional video viral on social media

“बाबा वाट बघतोय या हट्ट नाही करणार”, शहीद वडिलांना लेकाचं भावनिक पत्र, व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी

“बेटा तू ऑफिसला पोहोचलीस का गं?” बाबांनी मला हा एकच प्रश्न विचारायला फोन केला. मीही ट्रेनच्या गर्दीमधून आल्यामुळे “हो, आता...

Motherhood and Problems during pregnancy

बाळाला जन्म दिल्यानंतरची स्त्री कोणाला कळलीच नाही, सावरलं तिने स्वतःला पण…

आई होणं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म. बाळ होण्यासाठी प्रयत्न करण्यापासून ते त्याचा संभाळ करण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हे. असंख्य वेदना,...

deenanath mangeshkar hospital death case

रक्तस्त्राव, मृत्यूशी झुंज अन् डॉक्टरांची पाठ; पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Pune Hospital Death Case : प्रचंड वेदना, रक्तस्त्रावमुळे व्याकुळ, बीपी वाढला त्याक्षणी गर्भवती महिलेने रुग्णालय गाठलं. उपचार होतील या अपेक्षेने...

Actor Manoj Kumar Passes Away at age 87

प्रचंड वेदना, फफ्फुसांमध्ये सतत पाणी अन्…; शेवटच्या क्षणांमध्ये अशी होती मनोज कुमार यांची अवस्था, लेकानेच सांगितली परिस्थिती

Actor Manoj Kumar Died at 87 : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ८७व्या...

Surekha Kudachi On Husband Death

लग्नाच्या पाच वर्षातच नवऱ्याचं निधन, लेक पदरात अन्…; सुरेखा कुडचींनी स्वतःला कसं सावरलं?, सांगितला ‘तो’ काळ

Surekha Kudachi On Husband Death : कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झटत असतात. आपल्या कामामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असावं असं...

Makarand Anaspure

तलवारबाजी, शिस्तप्रिय अन्…; मकरंद अनासपुरेंकडून लेकाचं भरभरुन कौतुक, बाप-लेकाची पहिलीच मुलाखत

Makarand Anaspure : मराठी चित्रपटसृष्टीतील असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांची मन जिंकतात. आपल्या सहज अभिनयाने कलाकृतीला...

Rajendra shisatkar life

लेकीसाठी जेवण मागितलं, आठ दिवस अडकले अन्…; काश्मीरच्या पूरात मराठी अभिनेत्याची झालेली अशी अवस्था, स्वामींचं नाव घेतलं आणि…

कलाकार कोणतीही अपेक्षा न करता अगदी मनापासून रसिकप्रेक्षकांचं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मनोरंजन करत असतात. प्रेक्षकही आपल्या आवडत्या कलाकाराला अगदी...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist