सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बिनडोक, तुझं तोंड…”; पहिल्याच दिवशी तन्वी आणि रुचितामध्ये वाद, रुचिताचं तन्वीला सडेतोड उत्तर, नेमकं काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 12, 2026 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6 Update

पहिल्याच दिवशी तन्वी आणि रुचितामध्ये वाद

Bigg Boss Marathi 6 Update : ‘बिग बॉस’ मराठीचा सहावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. नुकताच याचा ग्रँड प्रीमियर पार पडला असून सतरा स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री घेतली. तर यंदाच्या पर्वात विविध क्षेत्रातून अप्रधक ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाले. आता या सर्वांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडणार, कोणामध्ये पक्की मैत्री होणार, कोण शत्रू होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान नुकताच ‘बिग बॉस मराठी ६’ चा प्रोमो समोर आला. ज्यामध्ये पहिल्याच दिवशी दोन स्पर्धकांमध्ये जबरदस्त वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा: ‘बिग बॉस’चं घर स्पर्धकांसाठी बंद! पहिल्याच दिवशी घरामध्ये तुफान, नेमकं काय घडलं?

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की करण सोनवणे आणि रुचिता जामदार यांच्यामध्ये बोलणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. करण रुचिताला म्हणतो, “आपण जेव्हा स्विमिंग पुलमध्ये जातो, तेव्हा थोडं पाणी पितोच ना?” पुढे तो फालतूमध्ये असं म्हणत घाबरल्याचा अभिनय करून दाखवतो. त्यावर रुचिता हसते. त्यांचं बोलणं ऐकून तन्वी तिथे येते आणि म्हणते की, “फालतूमध्ये म्हणू नकोस. त्यावर रुचिता म्हणते, “कधी कोण काय बोलतं आहे, हे न पाहता तुम्ही शस्त्र घेऊन कायमचे तयार असता.” त्यानंतर रुचिता आणि तन्वीमध्ये जोरदार भांडण सुरू होते. त्यानंतर तन्वी रुचिताला म्हणते, “तू तुझी मर्यादा पार करू नकोस. ” त्यानंतर रुचिता म्हणते, “बिनडोक, तुझं तोंड शेणात घाल.” (Bigg Boss Marathi 6 Update)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

तर आता प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा वाद आता घरात काय नवीन वळण घेऊन येणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. तर ‘बिग बॉस मराठी ६’ दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर नक्की पाहा. (Bigg Boss Marathi 6 Update)

आणखी वाचा: “लिहिलं होतं तमाशा करू नको” शशांक केतकरवर टीका करणाऱ्या लेखकाने मागितली माफी; म्हणाले, “माझी चूक झाली”

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 6 UpdateentertainmentRuchita Jamdartanvi kolte
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bigg Boss Marathi Update

"प्लिज डॉक्टर पाठवा", 'मिशन राशन' टास्कमध्ये दिव्या शिंदे बेशुद्ध पडली आणि स्पर्धकांची झाली तारांबळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.