शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2025 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sshura Khan Baby Bump

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि...

Sshura Khan Baby Bump : बॉलिवूड अभिनेता-चित्रपट निर्माता अरबाझ खान याने २४ डिसेंबर २०२३ रोजी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केले. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर शुराने अरबाजच्या आयुष्यात प्रवेश केला. शुरा आणि अरबाज बरेचदा त्यांच्या वैयत्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. दोघांची जोडी बरेचदा एकत्र स्पॉट होताना दिसते. आता वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाझ पुन्हा वडील होणार असल्याचे समोर आले आहे. शुरा गर्भवती असल्याची आजवर चर्चा होती. पण आता अभिनेत्रीच्या समोर आलेल्या एका व्हिडीओने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या व्हिडीओमध्ये शुराचा बेबीबंप दिसत आहे.

अरबाझ खानची पत्नी शुरा खान मुंबईतील एका चष्माच्या दुकानात दिसली. पापाराजी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करायला गेले तेव्हा ती त्या दुकानातून बाहेर पडली. तिने दुकानाच्या पायऱ्या काळजीपूर्वक उतरल्या आणि पापराझीलाही अभिवादन केले. लग्नानंतर ती पापाराझींना पाहून पळ काढायची आता ती त्यांच्यासमोर खूप आरामदायक असते आणि पोझ देखील देते. शुराच्या या व्हिडीओवर चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा – कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एकाने लिहिले, ‘माशाल्लाह’. तर दुसरा म्हणाला, “गर्भधारणेची चमक स्पष्टपणे दिसत आहे”. या व्यतिरिक्त बरेच लोक त्यांच्यावर प्रेम ओतत आहेत. अरबाझ ५७ वर्षांचा आहे आणि शुरा ३५ वर्षांचा आहे. दोघांच्या वयात २२ वर्षांचा फरक आहे. परंतु अरबाझ म्हणाला होता की शुरा त्याच्यापेक्षा लहान आहे पण ती १६ वर्षांची नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय हवे आहे हे माहित आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, “मुली सुखरुप आहेत पण…”

१९९८ मध्ये अरबाझने मलायका अरोराशी लग्न केले. त्याच्या मुलाचे नाव अरहान खान आहे. लग्नाच्या १९ वर्षानंतर अरबाज आणि मलायका यांनी २०१७ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. मग ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

Tags: bollywood gossipentertainmentSshura Khan Baby Bump
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Virat kohli connection with premanand maharaj

प्रेमानंद महाराजांच्या आशिर्वादामुळे विराट कोहलीला यश, एका भेटीनंतर गणित बदललं अन्...; सोशल मीडियावर तुफान चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.