शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, “मुली सुखरुप आहेत पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2025 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gurmeet Choudhary On Robbery

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, "मुली सुखरुप आहेत पण…"

Gurmeet Choudhary On Robbery : गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांच्या घराशी संबंधित एक मोठी बातमी बाहेर समोर आली आहे. या कलाकारांच्या घरी चोरी झाली असल्याचं समोर आलं आहे. सध्या कलाकारांच्या घरी चोरी करण्याचा सुळसुळा वाढला आहे. अभिनेत्याच्या घरातील नोकरानेच ही चोरी केली आहे. यावेळी तो मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला आहे.अभिनेता त्या वेळी घरीच होता, त्याच्या मुली आणि कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे. इतकंच नाही तर चोरी करणारा चोरही पकडला गेला आहे आणि त्याने चोरी केलेला मालही जप्त करण्यात आला आहे. परंतु अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना माहिती देऊन सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गुरमीत चौधरी यांने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं की, “‘अ‍ॅलर्ट’. आज एका नवीन सेवकाने आमच्या घरातून काही वस्तू चोरी केल्या आहेत आणि तो पळून गेला आहे. कृतज्ञतापूर्वक, आम्ही एखाद्याला कामावर घेण्यापूर्वी एखाद्याची सत्यापित करतो, म्हणून आम्ही त्वरित कारवाई केली. त्यावेळी मी घरी होतो आणि माझी मुले त्यांच्या खोलीत सुरक्षित आहेत. काही कॉलनंतर आम्ही बहुतेक वस्तू पुनर्प्राप्त केल्या आहेत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्व सुरक्षित आहोत. थोडेसे नशीब खराब राहिले, परंतु ही एक मोठी शिकवण आहे. नेहमी सतर्क राहा. कोणालाही कामावर ठेवण्यापूर्वी कसून चौकशी करा”.

आणखी वाचा – “१८ वर्षांची प्रतीक्षा संपली”, विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, “मेहनतीचं…”

गुरमीत आणि देबिना यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत एक नवीन घर विकत घेतले. त्याने सोशल मीडियावर आपल्या नवीन घराची आणि घराच्या प्रवेशाची एक झलक देखील त्यांनी दाखवली. या घराची किंमत कोटी रुपयांमध्ये असल्याचं समोर आलं. छोट्या पडद्यावर भगवान ‘राम-सीता’ ची भूमिका बजावून गुरमीत आणि देबिनाने लोकप्रियता मिळविली. त्यांनी २०११ मध्ये लग्न केले.

Tags: entertainmentgurmeet choudharytelevision actors
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Vibhu Raghave Death

कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.