रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुश्रीचा रुचितावर संताप, ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पेटला वाद, विशालच्या टोळीमध्ये फूट पडणार अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 5, 2026 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

अनुश्रीचा रुचितावर संताप, 'बिग बॉस'च्या घरामध्ये पेटला वाद

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉसच्या घरात सध्या अनेक सदस्यांमध्ये चांगलेच वाद निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत. तर नुकतीच सागर आणि तन्वीमध्ये भांडणं झालेली पाहायला मिळाली. रुचिता विनाकारण ओरडत असल्यामुळे तन्वी तिला सुनावते. यानंतर रुचितावरून सागर तन्वीशी भांडतो. यादरम्यान आता टोळीमधील सदस्यांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. ‘बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये विशालची टोळी ही खूपच चर्चेत असलेली पाहायला मिळते. आता या टोळीमध्येच फूट पडली आहे.

नुकताच ‘बिग बॉस’चा प्रेम समोर आला. ज्यामध्ये अनुश्री आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. प्रोमोमध्ये रुचिता अनुश्रीवर ओरडत म्हणते, “मला जेव्हा जे बोलायचं तेव्हा मी बोलणार” यावर प्रत्युत्तर करत अनुश्री म्हणते, “प्रत्येक वेळी तलवार काढून खेळायची गरज नसते. पुढे प्रोमोमध्ये त्यांच्या वादादरम्यान दोघीही एकमेकींना डिवचतात. “तू तुझी काशी कर” या शब्दात अनुश्री रुचिताला सुनावते. तर रुचिता सुद्धा तिला तिच्याच भाषेत उत्तर देताना दिसते. टोळीमधीलच सदस्यांमध्ये जबरदस्त वाद झाले आहेत. आता अनुश्री आणि रुचिता यांच्या वादामुळे ही टोळी फुटणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

आणखी वाचा: “उदरनिर्वाह होईल एवढेही पैसे मिळत नाहीत”, मराठमोळ्या गायकाचा मिळणाऱ्या मानधनाबाबत खुलासा, म्हणाला, “आमचं शोषण…”

Tags: anushree manebb marathi updatesBigg Boss Marathi 6Ruchita Jamdar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Bollywood News

नाव व ओळखीचा गैरवापर, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संताप, थेट हायकोर्टाची धाव घेतली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.