रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुल प्रकाशझोतात झाली. तिने या मालिकेत श्वेताची भूमिका साकारलीय. अनघा हा नेहमी तिच्या होत अंदाजाने ओळखली जाते.सध्या देखील ती तिच्या एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली.(anaghaa atul)
अनघा ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय सल्याने तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो.सोशल मीडियावर ती तिचे फोटो,व्हिडीओ सोबत नाव्ह्या प्रोजेक्ट्ची माहिती देखील शेअर करते.तिने सध्या असाच एक बोल्ड फोटो शेअर केलाय.
हा फोटो पाहून चाहते घायाळ झालेत. यात तिने ब्लॅक पँट आणि ब्लॅक जाकीट असा कोड ड्रेस परिधान केलाय.या फोटोतील तिच्या कपड्यांनी तसेच तिच्या मोकळ्या केसांनी तिच्या या हॉटनेसमध्ये भर घातलीय.(anaghaa atul)
let’s put a smile on that face असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. तर तिच्या या फोटोची भुरळ चाहत्यांना पडली असून चाहत्यांनी हार्ट इमोजीचा वर्षाव केलाय. तर अनेक कलाकारांनी देखील पसंती देत कमेंट केल्यात.पण एका चाहत्याने तिचे कपडे पाहून पावसाळा सुरु झाला का? अशी मजेशीर कमेंट केली आहे.
अनघा नेहमी तिच्या बोल्ड अंदाजमुळे आणि मालिकेत तिच्या कटकारस्थनामुळे चर्चेत असते.ती दीपा विरोधात नेहमी कट रचते.तिची हे नकारात्मक भूमिका देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतेय. तर अनघाची ही पहिली मालिका असून तिच्या श्वेता भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली.(anaghaa atul)
तिला लहान पणापासून अभिनयाची आवड असून तिने रंगभूमीवर देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ऋतुजा बागवेची मुख्य भूमिका असलेल्या ‘अनन्या’ नाटकातही तिने अनन्याची मैत्रीण प्रियांकाची भूमिका साकारली होती.