गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अनंत अंबानीच्या लग्नासाठी राजकीय मंडळीही तयार, अमृता फडणवीसांच्या कपड्यांची रंगली सर्वाधिक चर्चा, ड्रेसिंग पाहून लोकही भडकले

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 1:19 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
amruta fadnavis reached at anant ambani and radhika merchant pre wedding event video viral

Video : अनंत अंबानीच्या लग्नासाठी राजकीय मंडळीही तयार, अमृता फडणवीसांच्या कपड्यांची रंगली सर्वाधिक चर्चा, ड्रेसिंग पाहून लोकही भडकले

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा लेक म्हणजेच अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहे. अवघ्या देशाचे लक्ष या या शाही लग्नाकडे लागून राहिलं आहे. अनंत अंबानीच्या लग्नासाठी देशविदेशातून पाहून मंडळी जमा झाली आहेत. त्यामुळे जामनगरमध्ये अनेक पाहुण्यांची, कलाकारांची, राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर बोहल्यावर चढणार आहे. पण त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सुरुवात आजपासूनच झाली आहे. १ ते ३ मार्च दरम्यान जामनगर येथे भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड कलाकार सादरीकरण करणार आहेत. त्यासाठीची तयारी गेले महिनाभर सुरु आहे. ज्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

या भव्य कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबीयदेखील पोचले असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचाही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यादेखील अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जामनगरमध्ये पोहचल्या आहेत. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या त्यांच्या लूक व्हायरल होत असून असून सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे रणवीर सिंह, गर्दीमध्ये अडकल्यानंतर त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

अमृता फडणवीस यांनी या खास कार्यक्रमासाठी काळी पॅण्ट व त्यावर पिवळा शर्ट असा पाश्चिमात्य लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी फोटोसाठी खास पोजही दिल्या. त्यांचा हाअ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक संमिश्र प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. काहींना हा लूक आवडला आहे, मात्र काहींनी तिच्या या लूकवरुन खिल्लीही उडवली आहे. तसेच अनेकांनी अमृता यांच्या या लूकवर टीका केली आहे.

आणखी वाचा – “केलेली मदत सांगून…”, घरातल्या कामवालीला केलेली मदत विशाखा सुभेदारने सांगितली, नेटकरी भडकताच अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “तिची मेहनत…”

दरम्यान, गेल्यावर्षी १९ जानेवारीला अनंत-राधिकाचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. यानंतर वर्षभराने आज त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा रंगली आहे. प्री-वेडिंगनंतर येत्या १२ जुलैला या दोघांचा मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

Tags: amruta fadnavisanant ambaniAnant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Functionbollywood newsentertainment newsMarathi newsradhika merchantअनंत अंबानीअनंत अंबानी राधिका मर्चंट प्री-वेडिंग फंक्शनअमृता फडणवीसबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमराठी बातमीराधिका मर्चंट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Prarthana Behere Story

प्रार्थना बेहरेने बांधली पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणची लग्नगाठ, नवराही होता बरोबर, फोटो शेअर करत म्हणाली, "दोन जीवांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.