सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमची खूप आठवण येते”, अभिषेक बच्चनने वडिलांना लिहिलेलं भावुक पत्र व्हायरल, म्हणालेला, “तुमच्या चेहऱ्यावर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 16, 2024 | 5:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Abhishek bachchan viral letter

"तुमची खूप आठवण येते", अभिषेक बच्चनने वडिलांना लिहिलेलं भावुक पत्र व्हायरल, म्हणालेला, "तुमच्या चेहऱ्यावर…"

 बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली असून सध्या ते आराम करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण हे सर्व खोटं असल्याचं खुद्द अमिताभ यांनी खुलासा करुन हे सर्व खोटं असल्याचे सांगितले आहे. अशातच अभिषेकचं एक जुनं पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Abhishek bachchan viral letter)

अमिताभ हे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असतात. ते रोज एखादा विचार चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी २०१९ मध्ये एक ट्विट केले होते.यामध्ये त्यांचा मुलगा व अभिनेता अभिषेक बच्चन याने लिहिलेले पत्र आहे. अभिषेकने हे पत्र तेव्हा लिहिले होते जेव्हा अमिताभ हे चित्रीकरणामुळे घरापासून लांब राहत असत. त्यांनी हे पत्र शेअर करत त्यामध्ये ‘पूत सपूत तो क्यो धन संचय, पूत कपूत तो क्यो धन संचय’ ही सुप्रसिद्ध ओळ लिहिली होती.

आणखी वाचा – सहा महिन्यांपूर्वीच सुप्रसिद्ध अभिनेत्याचं धक्कादायक निधन, आता त्याचीच पत्नी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात, म्हणाली, “त्याच्या निधनानंतर मी…”

T 3549 – Abhishek in his glory .. a letter to me when I was away on a long outdoor schedule ..
पूत सपूत तो क्यूँ धन संचय ; पूत कपूत तो क्यूँ धन संचय pic.twitter.com/Tatw1VU1oj

— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 14, 2019

व्हायरल झालेल्या पत्रामध्ये लिहिले होते की, “प्रिय बाबा, मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही लवकर परत या. मला तुमच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे आहे. त्यासाठी मी प्रार्थना करत आहे. देव आमची प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही काळजी करु नका. मी आई, श्वेता ताई व घराची काळजी घेत आहे. आय लव्ह यू, तुमचा लाडका मुलगा”.

आणखी वाचा – ‘स्क्विड गेम’ फेम ओह येओंग सूवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अन्…

अमिताभ व जया यांनी १९७३ मध्ये लग्न केले. दोघांनाही अभिषेक व श्वेता ही दोन मुलं आहेत. अभिषेकने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने ‘रेफ्यूजी’ या चित्रपटातून करीना कपूरबरोबर पहिल्यांदा दिसला. त्यानानंतर त्याने ‘धूम’, ‘कुछ ना कहो’, ‘गुरु’, ‘दसवी’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिषेक नेहमी आपल्या वडिलांबद्दल कौतुक करताना दिसून येतो. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझ्या वडिलांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. पण माझी तितकी इच्छा नाही. कोणीही अशी महत्त्वाकांक्षा ठेऊ शकत नाही आणि कोणी ठेऊपण नये. कारण हे शक्य नाही. तसेच त्यांच्यासारखा व्यक्ती १०० वर्षातून एकदाच जन्म घेतो”.

अभिषेकचे पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: abhishek bachchanamitabh bachchanletterviral letter
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Vindu Dara Singh wife

विंदू दारा सिंगचं तब्बूच्या बहिणीबरोबर पहिलं लग्न, काही वर्षांतच मोडला संसार, दुसऱ्यांदा विवाह केला अन्…; म्हणाला, "धर्मामध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.