सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भाऊच्या धक्क्यावर तन्वीनंतर रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं; म्हणाला, “स्वतःलाच पंजे मारणारी वाघीण”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 17, 2026 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

रितेश देशमुखने रुचिता जामदारची केली कानउघडणी

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’ चा पहिल्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडणार आहे, तसेच या पर्वात ‘बिग बॉस’च्या घरातील काही सदस्यांनी पहिल्याच आठवड्यात धुमाकूळ घालताना पाहायला मिळालं. तन्वी कोलतेची शाळा घेतल्यानंतर रितेश देशमुख आता रुचिता जामदारची शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना खूप ड्रामा पाहायला मिळाला. काही सदस्यांनी पहिल्याच आठवड्यात बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातला. त्यापैकी एक म्हणजे रुचिता जामदार.

आणखी वाचा: पहिल्याच आठवड्यात रितेश देशमुखने घेतली तन्वीची शाळा; म्हणाला,”जिभेचा ब्रेक फेल झालाय…”

तर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख रुचितावर जबरदस्त टीका करताना पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख रुचिताला म्हणाला, “रुचिता जामदार तुम्ही काय म्हणता? मी वाघीण आहे वाघीण. अहो पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वत:ला पंजा मारणारी वाघीण पाहिली. महाराष्ट्राला वाटलं होतं तुम्ही या घराचा Voice व्हाल. पण, सध्याच्या स्थितीत तुम्ही फक्त Noise झाला आहात.” तर रितेशचं बोलणं ऐकून रुचिता प्रचंड निराश झालेली पाहायला मिळाली. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रुचिताला पॉवर की देण्यास कारण सोनावणे नकार देतो. त्यामुळे रुचिताने घरात प्रचंड ड्रामा केला. करणने चावी देण्यास ठाम नकार दिला त्यानंतर रुचिता घरातील बाल्कनीमध्ये जोरजोरात ओरडताना दिसली. यावेळी तिने अपशब्द देखील वापरले. याचबरोबर सोनालीला सुद्धा ती बरंच काही बोलताना पाहायला मिळाली.
तरीही, रुचिताने आपल्या वागणुकीत काहीच बदल केला नाही. कॅप्टन्सी कार्यात सुद्धा ती तशीच वागत होती. यावेळी सुद्धा रुचिता-करणमध्ये वाद झाले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच आठवड्यात रुचिता अनेकांशी भांडली. त्यामुळे आता थेट भाऊच्या धक्क्यावर तिची शाळा घेतली जाणार आहे. दरम्यान ‘बिग बॉस मराठी ६’
रात्री ८ वाजता ‘कलर्स मराठी’वर आणि कधीही ‘जिओ हॉटस्टार’वर नक्की पाहा. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा: मासिक पाळीदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं आणि…; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “कपडे बदलण्यासाठी…”

Tags: bhaucha dhakkabigg boss marathiBigg Boss Marathi 6reitesh deshmukhRuchita Jamdar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Paaru Fame Actress Buy New Car

'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; 'तो' व्हिडीओ शेअर करत म्हणाली,“माझी नवीन कार…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.