रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जास्त दारू प्यायली का?”, सुकन्या मोनेंच्या ‘त्या’ व्हिडिओवर महिलेची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “ही नशा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 30, 2023 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sukanya Mone replys a User

नेटकऱ्याच्या कमेंटला सुकन्या मोने यांचं सडेतोड उत्तर

मराठीतीली सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री सुकन्या मोने यांचं नाव आदराने घेतलं जातं. आजवर त्यांनी चित्रपट, मालिकांमध्ये केलेलं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलं. मालिकांमध्ये त्या साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना आपलसं करुन घेतात. खऱ्या आयुष्यात सुकन्या नेमक्या कशा आहेत? हे जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. सुकन्याही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरी तर त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे अनेक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले होते. त्यांचा या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Sukanya Mone Troll)

काही महिन्यांपूर्वी सुकन्या मोने यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. यानिमित्त आयोजित एका पार्टीत चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करताना सुकन्या यांनी एक भन्नाट डान्स केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी सुकन्या यांच्या डान्सचे भरूभरून कौतुक केले होते.

हे देखील वाचा – “भव्य दिव्य बाप्पाची मूर्ती, अन् वाजत गाजत निघालेली मिरवणूक…”, आई वडिलांसह मायराने लावली मुंबईतील गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला हजेरी, म्हणाली, “मिरवणुकीचा…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

दरम्यान, याच व्हिडिओवर एका महिलेने “she is over drunk” म्हणजे “जास्त दारू प्यायली का?” अशी एक कमेंट केली. या कमेंटवर सुकन्या यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, “संगीताची नशा, यशाची नशा आहे ही… बाकी काही नाही”. नेटकऱ्याच्या कमेंटला त्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हे देखील वाचा – Video : परिणीती चोप्रा-राघव चड्ढाचं असं पार पडलं शाही लग्न, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, अभिनेत्रीचा भाऊ रडला अन्…

अभिनेत्री सुकन्या मोने या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाल्या होता. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. नुकतंच त्यांनी एका चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण केलं असून सध्या त्या कुटुंबियांसह वेळ घालवताना दिसत आहेत.

Tags: baipan bhari devamarathi actresssukanya mone
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Shahrukh Khan share his moment

“बुरखा घाल, नमाज पठण कर अन्…”, शाहरुख खानने सासरीच पत्नीला ओरडून सांगितलेली ‘ती’ गोष्ट, म्हणालेला, “घरातून बाहेर जाणंही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.