रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“झोपडपट्टी मध्ये दिवस काढले, आज एवढं मोठं आहे घर” वाचा माधुरी पवारची स्ट्रगल स्टोरी

सौरभ जाधवby सौरभ जाधव
जुलै 2, 2023 | 4:42 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Madhuri Pawar Struggle Story

Madhuri Pawar Struggle Story

मंडळी आज यशाच्या शिखरावर असणारी अनेक मंडळी आहेत. आपल्या आयुष्यात बराच स्ट्रगल करून ही शिखरं या मंडळींनी गाठलेली असतात असं सांगितलं जातं. आज जाणून घेऊयात मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवारची स्ट्रगल स्टोरी.(Madhuri Pawar Struggle Story)

अनेक मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि विशेषतः नृत्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार. इट्स मज्जाच्या माझ्या घराची गोष्ट या विशेष भागामध्ये माधुरीने तिच्या स्ट्रगल बद्दल सांगितलं आहे. या मुलाखतीत माधुरीने तिच्या लहानपणा बद्दल खुलासा करत सांगितलं कि लहानपण झोपडीमध्ये गेलं त्यानंतर पत्र्यांच्या भिंतींमध्ये आणि आता मोठ्या घरात. हा प्रवास फारसा सहज न्हवता असं देखील माधुरीने या वेळी सांगितलं.


अभिनेत्री माधुरीने तिच्या शिक्षण बद्दल सांगताना सांगितलं कि लहानपणी जवळजवळ घरं असल्यामुळे अभ्यास करण्यास त्रास व्हायचा त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला पत्र्यावर अभ्यास करण्याची सोय केली होती.
सोबातच माधुरीने या मुलाखती तिच्या घरातील काही गोष्टी आणि आठवणींबद्दल देखील सांगितलं आहे.

माधुरीने आतपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिची रानबाजार ही वेबसिरीज देखील प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती. तसेच विशिष्ट नृत्य अविष्करणासाठी देखील महाराष्ट्रभर माधुरी ओळखली जाते.(Madhuri Pawar Struggle Story)

Tags: itsmajja originalmadhuri pawarmadhuri pawar biographymadhuri pawar chandra song dancemadhuri pawar dancemadhuri pawar dance hotmadhuri pawar dance videomadhuri pawar familymadhuri pawar hot item songmadhuri pawar hot reelsmadhuri pawar instagram reelsmadhuri pawar item songmadhuri pawar lavanimadhuri pawar lavani songmadhuri pawar lavnimadhuri pawar moviemadhuri pawar new songsmadhuri pawar reelsmadhuri pawar songmadhuri pawar tik tok videomazya gharachi gosht
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Saisha Bhoir Exit

साईशाची मालिकेतून EXIT चिंगीच्या भूमिकेत दिसणार ही बालकलाकार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.