मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वेस्टर्न स्टाइल साडी अन् हिरव्या बांगडया; पूजा बिरारीने लग्नात परिधान केलेले दागिने होते फारच खास, नव्या नवरीचं खुललं सौंदर्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 2, 2025 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Birari Wedding

वेस्टर्न स्टाइल साडी अन् हिरव्या बांगडया; पूजा बिरारीने लग्नात परिधान केलेले दागिने होते फारच खास, नव्या नवरीचं खुललं सौंदर्य

Pooja Birari Wedding : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाचे म्हणजे सोहम बांदेकरचे लग्न आज आहे. आणि त्याच्या लग्नाची धामधूम सुरु असल्याचं समोर आलं आहे. लोणावळा येथे हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. सोहमने अभिनेत्री पूजा बिरारीसह लग्नगाठ बांधली. आज २ डिसेंबर रोजी पूजा व सोहम यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. यापूर्वी त्यांनी उघडपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. मात्र, गणेशोत्सवावेळी पूजा बांदेकरांच्या घरी दिसली आणि या चर्चांना उधाण आलं. अखेर आता पूजा सोहमची होम मिनिस्टर झालं आहे.

लग्नातील पूजाचा लूक साऱ्यांच्या नजरा खिळवत आहे. लग्नासाठी पूजाने गुलाबी रंगाची साडी नेसली असून पिवळ्या रंगाचा शेला परिधान केला आहे. आणि तिने साऊथ इंडियन ज्वेलरी परिधान लूकमध्ये भर घातली आहे. सिंपल मेकअप लूकमध्ये नवरी मुलगी खूपच सुंदर दिसत आहे. तर तिचा डिझाइनर ब्लाउज तिच्या सिंपल साडीला शोभून दिसत आहे. केसात गजरा, हिरव्या बांगड्या घालून ती खूपच सुंदर दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

Tags: marathi actressPooja Birari WeddingSoham Bandekar and Pooja Birari Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
marathi actress tharala tar mag

"तो दिवस नसता आला तर…", पूर्णा आजीच्या आठवणीत सायली भावुक, मालिकेला तीन वर्ष पूर्ण होताच म्हणाली, "एक नकोशी आठवण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.