बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Soham Bandekar and Pooja Birari Wedding : शुभमंगल सावधान! सोहम बांदेकर व पूजा बिरारीचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, मंडपातील व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 2, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Soham Bandekar and Pooja Birari Wedding

Soham Bandekar and Pooja Birari Wedding : शुभमंगल सावधान! सोहम बांदेकर व पूजा बिरारीचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, मंडपातील व्हिडीओ व्हायरल

Soham Bandekar and Pooja Birari Wedding : अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाच्या म्हणजे सोहम बांदेकरच्या लग्नाची धामधूम सोशल मीडियावर पाहायला मिळाली. अखेर २ डिसेंबर म्हणजे आज सोहम बांदेकर व पूजा बिरारी लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला असून दोघांनी अत्यंत पारंपरिक अंदाजात हा लग्न सोहळा पार पाडला. सोहम व पूजाच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अनेक कलाकार मंडळींच्या उपस्थिती पाहायला मिळाली. सोहम व पूजा यांनी सात फेरे घेत त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली असल्याचं दिसत आहे.

लग्नासाठी पूजाने गुलाबी रंगाची साडी नेसली असून पिवळ्या रंगाचा शेला परिधान केला आहे. आणि तिने साऊथ इंडियन ज्वेलरी परिधान लूकमध्ये भर घातली आहे. सिंपल मेकअप लूकमध्ये नवरी मुलगी खूपच सुंदर दिसत आहे. तर सोहमने वर्क केलेली शेरवानी परिधान केली. दोघेही या लग्नाच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. दोघांचाही एकमेकांना हार घातलेला फोटो समोर आला असून त्यांनी सात फेरे घेत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – लेकाच्या संगीत सोहळ्यात भाव खाऊन गेले आदेश व सुचित्रा बांदेकर, शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले, व्हिडीओ पाहताच चर्चेला उधाण

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

लोणावळा मध्ये उच्चभ्रू रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. एकूणच अगदी थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्न मंडपातही श्लोक लिहिलेले पडदे वापरल्याने एक प्रकारे ही सकारात्मकता लक्ष वेधून घेणारी आहे. कुटुंबीय, जवळचा मित्र-परिवार यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडत आहे.

Tags: marathi actorSoham Bandekar and Pooja Birari Weddingwedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Janhvi Killekar Health Update

सूरजच्या लग्नात मिरवणं पडलं महागात, जान्हवी किल्लेकरची तब्येत बिघडली म्हणाली, "नजर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.