सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राहा कपूर काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली अन्…; रणबीर-आलियाच्या मुलीचे Cute Expression पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 5:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raha Kapoor With Uncle Ayan Mukerji

राहा कपूर काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली अन्…; रणबीर-आलियाच्या मुलीचे Cute Expression पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात. कलाकारांपेक्षा या कलाकारांची मुलं अनेकदा स्पॉट होताना दिसतात. नेटकरीही या कलाकारांच्या मुलांना पाहण्यासाठी, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. विशेषतः ही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांना सोशल मीडियावर नेहमीच दाखवताना दिसतात. अशातच चाहत्यांच्या आवडत्या जोडीपैकी एक म्हणजे आलिया भट्ट व रणबीर कपूर. आलिया व रणबीरची मुलगी राहा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. (Raha Kapoor With Uncle Ayan Mukerji)

प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची मुलगी राहा ही सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. ती कुठेही गेली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी पापाराझी आतुर असतात आणि राहाची छायाचित्रे सोशल मीडियावर येताच तिचे फोटो वाऱ्यासारखे पसरतात. यावेळी राहा तिचा काका म्हणजेच रणबीरचा खास मित्र अयान मुखर्जीबरोबर स्पॉट होताना दिसली. लहान राहाचे क्युट एक्सप्रेशन पाहून चाहत्यांची तिने मन जिंकली. समोर आलेल्या फोटोंवरून आता चाहत्यांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, राहाचा चेहरा आलियासारखा आहे की ती रणबीरसारखी दिसते.

आणखी वाचा – नव्या नवरीच्या मनात गैरसमज निर्माण करतेय संजना, आरोहीसमोरच अरुंधतीने घेतली शाळा, असुरी आनंद मोडून काढला अन्…

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले आहे की, “ही आलियाची संपूर्ण कॉपी आहे”. तर दुसऱ्या एका युजरने असे लिहिले आहे की, “राहा ही ऋषी कपूरची कॉपी आहे”. एका चाहत्याने “ती नेहमी चिडचिड करत असते?, राहासुद्धा ऋषीसारखी शॉर्ट टेम्पर्ड असेल”, असे म्हटलं आहे. याआधी राहा बरेचदा आलिया व रणबीरसह स्पॉट झालेली दिसली. गेल्यावर्षी ख्रिसमसचे औचित्य साधत आलिया व रणबीरनर राहाची पहिली झलक पापाराजींसह शेअर केली. तेव्हापासून सगळेच आलियाच्या क्युट लूकचे चाहते झाले.

आणखी वाचा – सासरी हसतहसत गेली ‘पारू’ फेम शरयू सोनावणे, आईला मिठी मारत आनंदात दिसली अन्…, न रडलेल्या नवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

आता राहा अयानसह स्पॉट झालेली दिसली. अयानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘ब्रह्मास्त्र’ नंतर अयान सध्या ‘वॉर २’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर ज्युनियर एनटीआरही दिसणार आहे. रणबीरबद्दल बोलायचे झाले तर ‘रामायण’ व्यतिरिक्त त्याच्याकडे ‘लव्ह अँड वॉर’ देखील आहे. राहाची आई आलियाही ‘जिगरा’मध्ये दिसणार आहे.

Tags: aalia bhatt and ranbir kapooralia bhatt and ranbir kapoor daughterraha kapoor lookRaha Kapoor With Uncle Ayan Mukerji
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्यमुळे पारूची वैजू भेटली, दामिनीचा डाव तिच्यावरच उलटला अन्…; अहिल्यादेवींसमोर येणार का वैजूचं सत्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.