सोमवार, ऑक्टोबर 2, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “माझ्या आशुतोषला पडतात..”अरुंधतीचा आशुतोषसाठी उखाणा ऐकताच अनिरुद्धने दिली अशी रिएक्शन

“माझ्या आशुतोषला पडतात..”अरुंधतीचा आशुतोषसाठी उखाणा ऐकताच अनिरुद्धने दिली अशी रिएक्शन

Saurabh JadhavbySaurabh Jadhav
मार्च 4, 2023 | 7:27 am
in Trending
Reading Time: 1 min read
Aai Kuthe Kay Karte Arundhti Wedding

Aai Kuthe Kay Karte Arundhti Wedding

सध्या मालिकांमध्ये लग्न सराईची धामधूम पाहायला मिळतेय. यातच भर घालत ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष हे ही लग्नबंधनात अडकणार आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत काही दिवसांपासून रंजक वळणे येतच आहेत. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या. आणि अरुंधतीला या सगळ्यातून जावं लागलं.(Aai Kuthe Kay Karte Arundhti Wedding)

अखेर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा दिवस आला असून अरुंधती आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायला मिळणार म्हणून अतिशय आनंदात असलेली पाहायला मिळतेय. ‘Its Majja ला दिलेल्या मुलाखती मध्ये अरुंधतीने तिचा आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान ती उखाणे घेतानाही दिसतेय. ‘लग्नासाठी बांधल्या मी मोत्याच्या मुंडावळ्या, माझ्या आशुतोषला पडतात दोन दोन खळ्या’ असे म्हणत तिने आशुतोषच्या नावाचा उखाणा घेतला. अरुंधती उखाणा घेताना खूपच खुश दिसत होती.

भगव्या रंगाची पैठणी, हिरवा चुडा आणि चंद्रकोर असा अरुंधतीचा नववधू लुक या दरम्यान पाहायला मिळाला. या मुलाखती दरम्यान अरुंधतीने लग्नाच्या दरम्यान सेटवर असणाऱ्या धावपळी बद्दल ही भाष्य केलंय, यांत तिने बोलताना असे म्हटले आहे की, EXCITEMENT आहे म्हणून त्याचा थकवा कुठे जाणवत नाही. दमण, थकणे हे चालायचं असं म्हणत तिने या धावपळीलाही सोयीस्कर ठरवलंय.(Aai Kuthe Kay Karte Arundhti Wedding)

====

हे देखील वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये श्रेया बुगडेने घेतली सागर कारंडेची जागा

====

अरुंधतीच्या या उखाण्याच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना प्रोत्साहित केलं आहे. so cute उखाणा असे एका युजरने म्हटलंय, तर दुसऱ्या एका युजरने अरुंधती आणि आशुतोषला पाठिंबा देत म्हंटलंय की, फुल स्पोर्ट टू आशु आणि अरु. व्हेरी हैप्पी फॉर देम, अरु प्लिज गिव्ह ऑल लव्ह टू आशु.

आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबाची लगबग सुरू झाली आहे. देशमुखांच्या घरीच अरुंधती आणि आशुतोषच लग्न पार पडणार आहे. तर हळद, मेहंदी या कार्यक्रमाची लगबगही असणार आहे.

Tags: aai kuthe kay karteentertainmentistar pravahits majjamarathi malikamarathi serialwedding

Latest Post

kangana ranaut tejas movie teaser out
Bollywood Gossip

“भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

ऑक्टोबर 2, 2023 | 1:44 pm
Rutuja Bagwe advice to girls who dreams their own house
Television Tadka

“स्वतःची तयारी असल्याशिवाय… “, घराची स्वप्न पाहणाऱ्या मुलींना ऋतुजा बागवेचा मोलाचा सल्ला, म्हणाली, “आपली माणसं जेव्हा…”

ऑक्टोबर 2, 2023 | 1:04 pm
Mahira Khan Second Marriage
Bollywood Gossip

Video : ‘रईस’ फेम अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, अभिनेत्रीला पाहताच नवरदेवाला अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल

ऑक्टोबर 2, 2023 | 11:30 am
Dholkichya talavar winner neha patil
Television Tadka

कोकणची शान नेहा पाटील ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती; मिळवला ‘महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी’चा बहुमान

ऑक्टोबर 2, 2023 | 11:28 am
Next Post
ashok saraf struggle story

"खिशात चाळीस हजार रुपये तरीही मी मुलासाठी रडलो…"'या' प्रसंगाने अशोक सराफ यांना शिकवला मोठा धडा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist