शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कृष्णा अभिषेकसह जवळीक साधणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात, अभिनेत्याच्या बायकोनेच फटकारलं, म्हणाली, “कानाखाली देईन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Krushna Abhishek Wife Angry

कृष्णा अभिषेकसह जवळीक साधणं 'या' अभिनेत्रीला पडलं महागात, अभिनेत्याच्या बायकोनेच फटकारलं, म्हणाली, "कानाखाली देईन…"

कश्मिरा शाह हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे जे तिच्या बोल्ड व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. सध्या कश्मिरा पती कृष्णा अभिषेकबरोबर ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या कुकिंग रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. शोच्या नवीन एपिसोडमध्ये काही कलाकार त्यांच्याबरोबर सामील झाले आणि त्यांना स्वयंपाक करण्यात मदत केली. ‘बिग बॉस १६’ ची अर्चना गौतम कश्मिरा व कृष्णा अभिषेकला सपोर्ट करण्यासाठी आली होती. अर्चनाने शोमध्ये कृष्णाबरोबर फ्लर्ट केले ते तिला महागात पडलं. आणि आता कश्मिराने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. (Krushna Abhishek Wife Angry)

कश्मिरा शाह ही टिनसेलटाउनमधील सर्वात स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे आणि ती आपले मत मांडण्यात मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच ‘फिल्मीबीट’शी बोलताना कश्मिराने सांगितले की, ती तिच्या मुलांबद्दल आणि पतीबद्दल खूप सकारात्मक आहे. शोमध्ये अर्चनाने कृष्णाला मागून येऊन मिठी मारायला सांगितली याबाबत तिने भाष्य केलं. कश्मिरा म्हणाली, “‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंटच्या एका एपिसोडमध्ये अर्चनाने गमतीने कृष्णाला मागून येऊन मिठी मारायला मला सांगितली, ज्यामुळे मी अस्वस्थ झाले. मी तिला नीट वागायला सांगितले नाहीतर मी तिच्या कानाखाली मारली असती. कोणतीही स्त्री माझ्या पतीला मला मागून धरायला सांगते हे मी सहन करणार नाही”.

आणखी वाचा – ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जया बच्चन यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, सूनेबद्दल केलं होतं भाष्य, म्हणाल्या, “मागे उभी राहून…”

शोमध्ये कश्मिराने अर्चनाला तिच्या पतीसह फ्लर्ट न करण्याची ताकीद दिली आणि मी त्याला मागून का मिठी मारेल असा प्रश्न केला. मात्र, अर्चना म्हणाली की, हा केवळ विनोद होता आणि गांभीर्याने घेऊ नये. दोघांनीही या प्रकरणाचा अधिक पाठपुरावा न करता चर्चा करणे बंद केले. याच वेळी कश्मिराने ‘बिग बॉस OTT 3’ च्या कानाखाली मारल्यानंतर वाढलेल्या प्रकरणावर तिचे विचार शेअर केले.

आणखी वाचा – प्रेमासाठी करिअरचा त्याग अन् घटस्फोट; लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं तुटलं लग्न, आता जगत आहे असं आयुष्य

यात अरमान मलिक सर्वात मोठा असल्याचे ती म्हणाली. त्याने परिस्थिती हुशारीने हाताळायला हवी होती. विशाल अजूनही तरुण आहे आणि त्याने काही चुकीचे म्हटले तरी अरमानने त्याला इशारा करायला हवा होता आणि थेट हात उचलायला नको होता.

Tags: bollywood gossipentertainmentKashmira Shahkrushna abhishekKrushna Abhishek Wife Angry
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Jasmine Bhasin

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लेन्स लावणं पडलं महागात, डोळ्यांची अशी झाली अवस्था, म्हणाली, "मला दिसायचं बंद झालं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.