शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, साडी अन्…; अनंत अंबानीच्या लग्नात मराठमोळ्या लूकमध्ये पोहोचली देशमुखांची सून, रितेश-जिनिलियाचा व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 12, 2024 | 7:44 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
riteish deshmukh and genelia d'souza look

Video : नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, साडी अन्...; अनंत अंबानीच्या लग्नात मराठमोळ्या लूकमध्ये पोहोचली देशमुखांची सून, रितेश-जिनिलियाचा व्हिडीओ व्हायरल

अनंत अंबानी व राधिका मर्चंट  यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. अनेक कलाकार त्यांच्या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. अनेकांनी एका वेगळ्या पद्धतीचे ड्रेसदेखील परिधान केलेले दिसून येत आहेत. एका मराठमोळ्या जोडीने या सगळ्यामध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही जोडी मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टिमध्ये एक लोकप्रिय जोडी आहे. जिनिलिया  नेहमीच अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यामुळेही अधिक ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची भुरळ आता सगळ्यांनाच पडली आहे. (riteish deshmukh and genelia d’souza look)

अनंत व राधिका यांच्या लग्नात जिनिलिया व रितेश यांची उपस्थिती दिसून येत आहे. याआधीही झालेल्या लग्नाच्या आधी झालेल्या विधीच्या वेळेचे तिचे अनेक लूक समोर आले आहेत. पण आता लग्नाच्या वेळचा लूक पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. यावेळी जिनिलिया फिकट पांढऱ्या व सोनेरी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसून आली आहे. तिची नऊवारी साडी ही वेगळ्या पद्धतीने नेसलेली दिसून येत आहे. तसेच त्यावर साजेशी अशी नाकात नथ व कपाळावर चंद्रकोर लावलेलीही दिसून येत आहे. तिच्या या लूकमुळे ती महाराष्ट्राची सून असल्याचे सिद्ध करत असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे.

आणखी वाचा – भावाच्या लग्नात ईशा अंबानीचा थाटच न्यारा! परिधान केलेल्या लेहंग्यावर गीतेमधील श्लोक, मंदिर, नंदी अन् बरंच काही, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

जिनिलियाबरोबर रितेशचा लूकदेखील चांगलाच चर्चेत आला आहे. रितेशनेदेखील अस्सल मराठमोळा लूक केला आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेले दिसून येत आहे. तसेच पांढऱ्या रंगाचा त्याचा पूर्ण आऊटफिट दिसून येत आहे. दोघेही एकमेकांबरोबर खूप सुंदर दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांनी त्यावर खूप पसंती दर्शवली आहे. तसेच यावर अनेक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.

आणखी वाचा – अखेर ठरलं! या दिवसापासून सुरु होणार ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सीझन, प्रोमोने वाढवली उत्सुकता, कोणकोणते स्पर्धक दिसणार?

या साडीबद्दल सांगायचे झाले तर, ही साडी वेगन रिसायकल्ड हिमरू साडी आहे. ही साडी रेशम व सूती धाग्यांपासून बनवली जाते. यावर जरीचे कामदेखील केले जाते. तिच्या या रॉयल अंदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.

Tags: anant ambaniGenelia D'Souzalookradhika merchantriteish deshmukhviral look
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Wedding in Marathi

अनंत अंबानीच्या लग्नामध्ये करण्यात आला इतका खर्च, रक्कम ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, किंमत तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.