शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात १६ स्पर्धक दाखल, कार्यक्रमाचा प्रीमियर केव्हा, कुठे आणि कसा पाहता येणार, जाणून घ्या

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 21, 2024 | 12:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Ott 3

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात १६ स्पर्धक दाखल, कार्यक्रमाचा प्रीमियर केव्हा, कुठे आणि कसा पाहता येणार, जाणून घ्या

Bigg Boss Ott 3  : ‘बिग बॉस OTT 3’ ची घोषणा झाल्यापासून सर्वत्र बरीच चर्चा रंगली आहे. सलमान खानच्या पहिल्या पोस्टरसह नवीन सिझनची घोषणा करण्यापासून ते शेवटच्या क्षणी होस्ट बदलण्यापर्यंत, या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. तर अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर होस्टिंगची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्पर्धकांची यादीही ऑनलाइन समोर आली आहे.

बिग बॉस OTT 3′ चा प्रीमियर आज रात्री म्हणजेच संपन्न होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ या लोकप्रिय रिॲलिटी शोचा तिसरा सीझन २१ जूनपासून JioCinema वर प्रसारित होणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांना २४/७ हा सिझन पाहता येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हा शो दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होईल.

‘बिग बॉस ओटीटी 3’ मधील स्पर्धक ‘द खबरी रिपोर्टच्या अनुसार’ काय करतात?
लव कटारिया सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
नीरज गोयत बॉक्सर
सना मकबूल अभिनेत्री
साई केतन अभिनेता
नैजी रैपर
पौलोमी दास अभिनेत्री
अरमान मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
पायल मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
कृतिका मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
शिवानी कुमारी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
सना सुल्ताना अभिनेत्री
दीपक चौरसिया पत्रकार
चंद्रिका दीक्षित वड़ा पाव गर्ल
विशाल पांडेय सोशल मीडिया सेंसेशन

‘बिग बॉस OTT 3’ स्पर्धक अभिनेता रणवीर शौरी, लव कटारिया, सना मकबुल, साई केतन राव, पाउलोमी पोलो दास व मुनिषा खटवानी ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबर शिवानी कुमारी, विशाल पांडे, अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका आणि सना सुलतान सारख्या सोशल मीडिया इन्फ्लूएंसरही असतील. या सर्वांशिवाय चंद्रिका दीक्षित, पत्रकार दीपक चौरसिया, रॅपर नेझी आणि कुस्तीपटू नीरज गोयत यांचा ‘बिग बॉस’ ओटीटीच्या घरात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, सेट डिझायनर ओमंग कुमार आणि त्याची पत्नी वनिता यांनी खुलासा केला की, त्यांनी ‘बिग बॉस ओटीटी सीझन 3’साठी एक कल्पनारम्य जग तयार केले आहे.ते म्हणाले की “‘बिग बॉस ओटीटी 3’ च्या घरात ड्रॅगन, युनिकॉर्न, कुलूप, चाव्या, सर्व काही आहे आणि काही योद्धे देखील असतील, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडलेले आहेत.

Tags: bigg bossbigg boss ottBigg Boss OTT 3entertainmentreality show
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Prathamesh Parab shared a special video on the occasion of wife Kshitija Ghosalkara's first Vatpurnima

पहिल्या वटपौर्णिमेसाठी श्रीवर्धनला बायकोच्या माहेरी पोहोचला प्रथमेश परब, दोघांच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.