शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मतदान करायला आल्यानंतर भडकले धर्मेंद्र, परेश रावल यांनीही केलेलं वक्तव्य लोकांना पटेना, म्हणाले, “यांचा कर वाढवा आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 20, 2024 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dharmendra and paresh rawal on election

मतदान करायला आल्यानंतर भडकले धर्मेंद्र, परेश रावल यांनीही केलेलं वक्तव्य लोकांना पटेना, म्हणाले, "यांचा कर वाढवा आणि…"

महाराष्ट्रात सध्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मतदानासाठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडले तर काही ठिकाणी व्यवस्थेवर टिकादेखील करण्यात आली. अशातच आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा रागावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच एका ठिकाणी अभिनेते परेश रावलदेखील सुनावताना दिसत आहेत. हे नक्की प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊया. (dharmendra and paresh rawal on election)

सोमवारी सकाळपासून सर्वच कलाकारांनी आपापल्या विभागात मतदानाचा हक्क बजावला. या दरम्यान धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये ते चिडलेले दिसत आहेत. धर्मेंद्र यांचा राग पाहून लोकांनाही मोठा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यासमोर ओरडताना दिसत आहेत. एका कॅमेरामनने प्रश्न विचारताच ते चिडले. ते म्हणाले की, “यार शायर व्हा,देशभक्त व्हा,चांगली व्यक्ती व्हा, आई-वडिलांवर प्रेम करा”.

आणखी वाचा – “गडकिल्ल्यावर बाई कधीच नाचली नाही”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “जाहीर निषेध कारण…”

#WATCH | Bollywood actor Paresh Rawal says, "…There should be some provisions for those who don't vote, like an increase in tax or some other punishment." pic.twitter.com/sueN0F2vMD

— ANI (@ANI) May 20, 2024

त्यानंतर ते म्हणाले की, “मला माहीत आहे तुम्हाला माझ्याकडून काय काढून घ्यायचं आहे ते”. तसेच मतदान केल्यानंतर धर्मेद्र यांनी काही फोटोदेखील शेअर केले आहेत. फोटो शेअर करत लिहिले आहे की, “भारतीय असण्याचा मोठा पुरावा म्हणजे मतदान. या हक्काचा फायदा घ्या व नक्की मतदान करा”.

आणखी वाचा – “७५ पेक्षा जास्त वय असूनही…”, बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, “या वयात…”

याबरोबरच परेश यांचा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परेश यांनी मतदान करण्याचे आवाहान केले आहे. तसेच जे लोक मतदान करत नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी शिक्षा नक्की असावी.  ते म्हणाले की, “जे लोक मतदान करणार नाहीत त्यांच्या करामध्ये वाढ करावी किंवा काहीतरी शिक्षा नक्की द्यावी. यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल”. परेश यांच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की, “आता हुकुमशाही करणार. दुसरा नेटकरी म्हणाला की, “हा लोकशाहीचा अधिकार आहे. कोणीही जबरदस्ती करु शकत नाही”.

दरम्यान धर्मेंद्र व परेश यांनी मतदानाचा हक्क बजावला असून धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर मतदान केल्याचा फोटो शेअर केला आहे. तसकह नागरिकांना मतदान करण्याचे आवाहानही केले आहे.

Tags: dharmendraelectionparesh rawal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial new promo audience criticized by comments

"उत्सुकता नाही तर तणाव वाढतो", 'सातव्या मुलीची…'मधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षकांना राग अनावर, म्हणाले, "एवढी क्रूरता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.