“ज्या शाळेत मतदान केले…”, मतदानानंतर शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “कोणत्याही पार्टीतील निवडून आलं तरी…”
Shashank Ketkar video : राज्यातील २९ महानगरपालिकांसह मुंबई महानगरपालिकेसाठीही मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांचा प्रचार ...


