रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोल्ड प्लेनंतर जमा करण्यात आला तब्बल १०० टन कचर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “खरंच कळत नाही की…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2025 | 1:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gautami Deshpande expressed her displeasure on the news of 100 tons garbage accumulated after Cold Play in mumbai

Cold Play नंतर १०० टन कचरा जमा झाल्याच्या वृत्तावर सुप्रसिद्ध अभिनेत्री व्यक्त केला संताप, पोस्ट व्हायरल

मुंबईत सध्या ‘कोल्ड प्ले’ फिव्हर पाहायला मिळाला. जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टचे आयोजन नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये १८, १९ व २१ जानेवारी असे तीन दिवस करण्यात आलं होतं. ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसाठी देशभरातील हजारो संगीतप्रेमी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर नवी मुंबईत आले होते. यावेळी क्रिस मार्टिननं सगळ्याच संगीतप्रेमींचं मन जिंकलं. या सांगीतिक मैफिलीसाठी अवघ्या संगीतप्रेमींनी हजेरी लावली होती. या कोल्ड प्ले लाईव्ह कॉन्सर्टचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या कोल्ड प्ले लाईव्ह कॉन्सर्टबद्दल आणखी एक बातमी व्हायरल होत आहे ती म्हणजे कचऱ्याची. (Gautami Deshpande on Cold Play garbage)

कोल्ड प्ले कॉन्सर्टनंतर रविवारी पहाटेपर्यंत नऊ हजार किलो कचरा जमा झाला होता. याचबद्दल अभिनेत्री गौतमी देशपांडेने सोशल मीडियाद्वारे तिची नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपल्या अनेक फोटो व व्हिडीओसह काही सामाजिक विषयांवर भाष्य करत असते. अशातच तिने कोल्ड प्लेला झालेल्या कचऱ्याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि यानिमित्ताने तिने नाराजीही व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – रॅपर Emiway Bantai चं थाटामाटात लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, कोण आहे त्याची पत्नी?

गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘कोल्ड प्ले नंतर १०० टन कचरा जमा’ या शीर्षकाची बातमी शेअर केली आहे आणि त्यावर असं म्हटलं आहे की, “आपल्या कृतीचे परिणाम आपल्याला खरोखरच कळत नाहीत का? प्लास्टिक हा सध्या आपला मुख्य शत्रू आहे! जरा शहाणारखं वागूया का आपण?”. कोल्ड प्लेनिमित्ताने नवी मुंबईतील डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातून चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

आणखी वाचा – सैफ अली खानचा वैद्यकीय अहवाल समोर, आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार नाही? मोठा युटर्न

यावेळी देशभर आणि जगभरातून तब्बल ७५,००० चाहते उपस्थित होते. यावेळी कोल्ड प्लेच्या चाहत्यांनी डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात खूप कचरा केला होता. चाहत्यांनी रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कोल्ड ड्रिक्सचे कॅन, फूल आणि अन्य गोष्टी मोठ्या संख्येने रस्त्यांवर फेकल्या होत्या. त्यामुळे रविवारी पहाटेपर्यंत नऊ हजार किलो कचरा जमा झाला होता. याच

Tags: 100 tons garbage accumulated after Cold Playcoldplay mumbaiGautami Deshpande on Cold Play garbage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aastad Kale Video

श्वानाला कार चालकाने धडक दिल्यानंतर आस्ताद काळेने पोलिसांनाही घ्यायला लावली दखल, अभिनेत्याचं कौतुकास्पद काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.