शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमोलच्या आजारपणानंतर मोठं संकट, अप्पी-अर्जुनवर गुंडांचं सावट, कथेमध्ये मोठा ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2025 | 6:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector serial update Appi-Arjun in a new crisis promo viral

अप्पी आमची कलेक्टर मालिकेमध्ये अप्पी-अर्जुनवर नवं संकट, प्रोमो व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका अमोलच्या आजारपणामुळे  नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते. अमोलच्या आजारपणाचे संकट असतानाच आता अप्पी-अर्जुन यांच्या आयुष्यात एक आणखी नवीन संकट येणार आहे. या नवीन संकटाचा सामना हे दोघे कसा करणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. (appi amchi collector serial update)

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पी अर्जुनावर जीजी नावाचं संकट येणार असल्याची चाहूल लागली आहे. अप्पी जेव्हा जीजीबरोबर बालमजुरी प्रकरणावर भिडते, तेव्हा तो त्या गोष्टीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करतो. तो सांगतो की त्याच्या एका माणसाने हे कृत्य केलं आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात मी देत आहे. जीजी आपलं नाव साफ ठेवत प्रसारमाध्यमांना सांगतो की, त्याने पोलिसांना मदत केली आहे. यामुळे अप्पी आणि अर्जुन चिंतेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “लोकांचे जीव जात आहेत आणि…”, मांजामुळे तरुण मुलाचा मृत्यू, जितेंद्र जोशी भडकला, म्हणाला, “हिंदू सण…”

आर्याच्या मदतीने ती एका पत्रकाराला माहिती लीक करते की एक मुलगा जीजी विरोधात साक्ष देणार आहे आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवले जाणार आहे. ही बातमी ऐकून जीजी हादरतो. जीजी आपल्या गुंडांना त्या मुलाला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचे आदेश देतो. त्या रात्री, गुंड मुलाला सोडवण्यासाठी येतात, पण अप्पी, अर्जुन आणि चिंचुके त्यांना रंगेहाथ पकडतात.

आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या मुलांची शाळेत तोडफोड, मध्या-आभ्याला कांबळे सर साथ देणार का?

दुसऱ्या दिवशी, अप्पी आणि अर्जुन जीजीला अटक करण्यासाठी जातात. जीजी त्यांच्याविरुद्ध बदला घेण्याची शपथ घेतो. त्यामुळे आता अर्जुन आणि अप्पीवर एक नवीन संकट येणार आहे. आता हे संकट कोणतं असणार? या संकटातून अप्पी-अर्जुन कसं बाहेर पडणार? हे लवकरच पहायला मिळणार आहे. या सगळ्यात अमोलवर या संकटाचं सावट पडणार का? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.  

Tags: Appi Amchi Collectorappi amchi collector marathi tv serialAppi Amchi Collector Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shahrukh khan on extra marital affairs

"मी गे आहे म्हणून…", रिलेशनशिपबाबत शाहरुख खानने स्वतःविषयी केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेला, "माझ्या पत्नीबरोबर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.