बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची प्रकृती खालावली, रुग्णालयात बसून मेकअप करतानाचा फोटो, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 14, 2025 | 2:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Himanshi Khurana Admitted

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची प्रकृती खालावली, रुग्णालयात बसून मेकअप करतानाचा फोटो, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Bigg Boss 13 Fame Himanshi Khurana Admitted  : ‘बिग बॉस १३’ या रिॲलिटी शोमध्ये दिसलेली पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीने स्वतःच रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पसरलं आहे. असं असलं तरी थेट इस्पितळातून तिने मेकअप करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. हिमांशी खुरानाने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तिच्या हातात विगो असून ती मेकअप करत आहे.

हिमांशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “काही उपयोग नाही, डॉक्टर फी कमी करणार नाही”. तर दुसऱ्याने असे लिहिले आहे की, “काहीही झाले तरी मुलींचं लिपस्टिक लावणं काही कमी होत नाही”. हिमांशीचा एक्स बॉयफ्रेंड असीम रियाजचा संदर्भ देत एका यूजरने लिहिले की, “असिम ब्रो, हिमांशीच्या तब्येतीबद्दल विचारा”. तर एका युजरने गंमतीत लिहिले की, “मेक-अप गेला नाही तरी मुली मरेपर्यंत मेकअप करतच राहतील”.

आणखी वाचा – “खूपच वाईट चित्रपट आणि…”, आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’बाबत युवराज सिंहच्या वडिलांची टीका, म्हणाले, “असा चित्रपट…”

View this post on Instagram

A post shared by Himanshi Khurana 👑 (@iamhimanshikhurana)

असीम आणि हिमांशीची भेट ‘बिग बॉस १३’ मध्ये झाल्याची माहिती आहे. तिथेच असीमने हिमांशीवरील प्रेम व्यक्त केले होते. त्यानंतर हिमांशी ९ वर्षांपासून कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होती, मात्र तिने असीमसाठी त्याच्याबरोबर ब्रेकअप केले. नंतर हिमांशी आणि असीमचेही ब्रेकअप झाले. हिमांशीने तिला रुग्णालयात का दाखल केले याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.

आणखी वाचा – ऑस्ट्रेलियात मकरसंक्रांत साजरी करताच पूजा सावंतचं सासूबाईंकडून कौतुक, फोटोंवर कमेंट करत म्हणाल्या, “तुम्ही दोघंही…”

हिमांशीची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने एकदा उघड केले की, ती पीसीओएसशी झुंजत होती, ज्याचा तिच्या करिअरवरही परिणाम झाला. आता अभिनेत्री इस्पितळात दाखल झाली असून तिला नेमकं काय झालं आहे याबाबत अद्याप काहीही समोर आले नसल्याने चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.

Tags: Bigg Boss 13 Fame Himanshi Khurana AdmittedHimanshi Khurana Admittedtelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Delivery Boy Motivational Video
Entertainment

पायाने अपंग तरी डिलिव्हरीसाठी दारोदारी भटकणारा ‘तो’, महिन्याला कमावतो इतके पैसे, चारचाकीतून आई-वडिलांना फिरवण्याचं स्वप्न अन्…

मे 14, 2025 | 7:00 pm
Sharad ponkshe talk about Marathi industry
Entertainment

“इंडस्ट्रीतील लोक खोटे, आजारपणात सगळं कळलं अन्…”, शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “समोर फक्त पाया पडणं…”

मे 14, 2025 | 6:35 pm
Disadvantages Of Wi Fi Router
Lifestyle

रात्रभर घरातील wifi सुरु ठेवताय?, असं केल्यास शरीरास निर्माण होतो धोका, आजारांना आमंत्रण आणि…

मे 14, 2025 | 6:00 pm
. Aamir khan sitaare zameen par boycott Turkey Connection
Entertainment

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर येताच बॉयकॉटची मागणी, सुपरस्टार पुन्हा सुपरफ्लॉप?, तुर्की कनेक्शन अन्…

मे 14, 2025 | 5:48 pm
Next Post
Director Satish Rajwade announced new movie Premachi Goshta 2 video shared on social media

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, मोठी स्टारकास्ट पडद्यावर झळकणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.