शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

12 January Horoscope : मेष, सिंह, कन्यासह मीन राशीच्या लोकांना रविवारी धनलाभ, नोकरी-व्यवसायात मिळेल यश, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 11, 2025 | 7:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
12 january 2025 daily horoscope Pisces people with Aries, Leo, Virgo will get money gain, success in job and business on Sunday

मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस कसा असेल, कुणाच्या नशिबात नक्की काय असेल? चला जाणून घेऊया...

12 January Horoscope : १२ जानेवारी २०२५ हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. त्याचबरोबर मकर राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस कसा असेल, कुणाच्या नशिबात नक्की काय असेल? चला जाणून घेऊया… (12 January Horoscope)

मेष (Aries) :  तुम्ही दिवसभर आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनातील काही प्रकरणांमुळे तणाव वाढू शकतो. पण कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पैशाच्या व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांनी कामात सावध राहण्याची गरज आहे. छोट्या प्रमाणावर सुरू केलेला व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर काम करा. महत्त्वाची कामे इतरांवर सोडू नका, ती स्वतः करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी थोडे अधिक कष्ट करावेत. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. राजकीय क्षेत्राशी निगडित लोकांच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल.

कर्क (Cancer) : कर्क राशीचे लोकांना वैद्यकीय क्षेत्राशी निगडित लोकांसाठी नवीन क्लिनिक उघडण्यासाठी सोमवारचा दिवस शुभ आहे. तुम्ही जे काही काम करण्याचा निर्णय घ्याल, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo) :  सिंह राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस चांगला जाणार आहे. पैशाच्या दृष्टीने दिवस खूप चांगला जाईल. कौटुंबिक संबंधात काही गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांसाठी सोमवारचा दिवस कठीण असू शकतो. पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा.

कन्या (Virgo) : कन्या राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस चांगला जाणार आहे. विज्ञान आणि संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. तुमची जुनी कामे पूर्ण करण्यासाठी सोमवारचा दिवस चांगला राहील. जोडीदाराकडून कामात मदत मिळेल.

तूळ (Libra) :  तूळ राशीचे लोकांची व्यवसायात प्रगती होईल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. परंतु कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! ‘कुंडली भाग्य’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या पाच वर्षांनी दिली गुडन्यूज

वृश्चिक (Scorpio) :  वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायाशी निगडित लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण वाढत्या खर्चामुळे मन अस्वस्थ राहील.

धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांनी आपले मन स्थिर ठेवावे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात. व्यवसायाच्या बाबतीतही सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमाने भरलेला आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे आज तुमचा आत्मविश्वास कमी होईल. अनियोजित खर्चात वाढ होईल.

मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस चांगला जाणार आहे. मन शांत राहील. नोकरदारांना दूरचे प्रवास करावे लागतील. मन प्रसन्न राहील. सोमवारचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

आणखी वाचा – फराह खान की कंगणा रणौत? तुझी आवडती दिग्दर्शिका कोण? श्रेयस तळपदे म्हणाला, “माझ्या मते…”

कुंभ (Aquarius) :  कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. सोमवारचा दिवस तुमच्या जीवनशैलीच्या दृष्टीने कठीण असू शकतो. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. स्वतःला धीर देण्याची गरज आहे. मुलांच्या आरोग्याबाबत कुटुंबात संकटाचे वातावरण राहील. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस संमिश्र जाईल.

मीन (Pisces) : मीन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस चांगला जाणार आहे. तुमचे काम तुमच्या इच्छेनुसार होईल. तुम्हाला काही चांगल्या संधीही मिळू शकतात. जर तुम्ही स्वतःला शांत ठेवले तर तुम्हाला भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल.

Tags: 12 january horoscopedaily horoscopehoroscope 2025horoscopes
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Kartik Aaryan Gets His Engineering Degree 

तब्बल १० वर्षांनंतर कार्तिक आर्यनने मिळवली अभियांत्रिकीची पदवी, विद्यापीठातील हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.