बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

69th National Film Awards : ‘सरदार उधम’ला राष्ट्रीय पुरस्कार, आलिया व क्रिती ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मराठी चित्रपटांनीही मारली बाजी

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 24, 2023 | 6:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
national film awards 2023 announcement

69th National Film Awards : ‘सरदार उधम’ला राष्ट्रीय पुरस्कार, आलिया व क्रिती ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मराठी चित्रपटांनीही मारली बाजी

69th National Film Awards : ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार कोण पटकावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांसह मराठी चित्रपटांनीही आपला झेंडा रोवला आहे. ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. तर हिंदीमध्ये ‘गंगुबाई’, ‘सरदार उधम’ चित्रपटाने चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोणत्या चित्रपटांनी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला? याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे…

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी – आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा १

सर्वोत्कृष्ट एडिटर – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), क्रिती सेनॉन (मीमी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पा (अल्लू अर्जून)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’

Tags: alia bhattkriti sanonmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani

दोन दिवसांनी रवींद्र महाजनींच्या मृ्त्यूची बातमी समोर का आली?, गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, "कुटुंबियांशी त्यांनी संपर्क न ठेवता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.