गुरूवार, जून 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला तीन महिने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने नवऱ्याबरोबरचा शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, म्हणाली, “पुढचे आयुष्यही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 26, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde and Siddharth Bodake

लग्नाला तीन महिने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने नवऱ्याबरोबरचा शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, म्हणाली, “पुढचे आयुष्यही…”

मनोरंजन सृष्टीतील कलाकारांच्या लग्न सोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा सावंत, मुग्धा वैशंपायन, गौतमी देशपांडे, स्वानंदी टिकेकर या अभिनेत्रींनबरोबरच अभिनेत्री तितीक्षा तावडेनेही लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाची ही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह शाही विवाह सोहळा उरकला. २६ फेब्रुवारी रोजी दोघांनी अगदी पारंपरिक थाटामाटात लग्न सोहळा उरकला. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. (Titeeksha Tawde and Siddharth Bodake)

तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे दोघांच्या फोटो व व्हिडीओला पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर ही तितीक्षा व सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असलेले पाहायला मिळतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – मंगळसूत्र विकलं, पार्ट-टाइम नोकरीही केली अन्..; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला आठवले आईच्या कष्टाचे दिवस, म्हणाला “खायला पैसे नव्हते आणि…”

View this post on Instagram

A post shared by Siddharth Bodke (@siddharthbodkeofficial)

दोघांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झालेत आणि लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सिद्धार्थ व तितीक्षाने सोशल मीडियावरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्या व्हिडीओने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओ खाली त्यांनी दिलेल्या कॅप्शनची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – प्रवीण तरडेंच्या बायकोने ‘या’ विषयात केलं शिक्षण पूर्ण, पोस्ट शेअर करत सांगितली आनंदाची बातमी, म्हणाली, “स्वतःला हिंदू म्हणताना…”

तितीक्षा व सिद्धार्थ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघेही बीच व्ह्यूला एन्जॉय करताना दिसत आहेत. नारळांच्या झाडांचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आहे. दोघेही हातात हात धरून बीचकडे जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.”तीन महिन्यांचं प्रेम, हास्य हे आहेच आणि पुढचे आयुष्यही असेच एकत्र साजरे करत राहू. आणखी बरेच काही आहे”, असं रोमँटिक कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: marathi actormarathi actressSiddharth Bodaketiteeksha tawdeTiteeksha Tawde and Siddharth Bodake
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
ghabadkund movie
Entertainment

थरार आणि रहस्याचा नवा अनुभव; ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, कलाकारांचा दमदार अभिनय

जून 3, 2026 | 4:00 pm
 richa chadha on japan issue
Entertainment

“भिकारीपणा करु नका”, भारतीय महिलेने जपानमध्ये चोरी करताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “गर्दीत…”

जून 3, 2026 | 1:43 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Next Post
ratna shah statement

एक वर्षांपासून बेरोजगार आहेत रत्ना पाठक शाह, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, "सोशल मीडिया…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.