शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओटीटीवरील ‘हे’ हॉरर चित्रपट चुकूनही पाहू नका, पण यामध्ये नक्की काय आहे?, धक्का बसेल कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 20, 2024 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Horror movies

हे भयपट चुकूनही एकटे पाहू नका

मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक पठडीतले चित्रपट पाहायला मिळतात. विनोदी, सस्पेन्स, ॲक्शन चित्रपट, ॲनिमेटेड चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट, संगीत चित्रपट रोमॅंटिक चित्रपट, विज्ञानावर आधारित चित्रपट अशा अनेक श्रेणीतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण अधिक प्रेक्षकवर्ग असा आहे ज्याला भयपट पाहणे खूप आवडते. सध्या बॉलिवूडमध्ये ‘स्त्री २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. तसेच याआधी ‘मुंज्या’ने देखील प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. पण याआधी आलेल्या चित्रपटांनी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. (Horror movies)

बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. काही चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. मात्र काही चित्रपटांना म्हणावी तितकी पसंती मिळू शकली आहे. पण जर तुम्हालादेखील भयपट पाहायला आवडत असतील तर काही चित्रपट असे आहेत जे तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत. पण हे चित्रपट एकटे बघण्याचे धाडस करत असाल तर सांभाळूनच. जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत ते.

कंचना : हा चित्रपट भयपट व विनोद यांचे मिश्रण आहे. तमीळ भाषेतील हा चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केले आहे. यामध्ये राई लक्ष्मी, आर. सारथकुमार, कोवई सरला, देवदर्शनी सुकुमारन, राघव लॉरेन्स अशी तंगडी स्टारकास्ट आहे. २०११ साली आलेल्या या चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

कंचना २ : या चित्रपटाचा रिमेक २०१५ साली प्रेक्षकांच्या भेटीला अअला होता. यामध्ये राघव लॉरेन्स बरोबर मुख्य भूमिकेत तापसी पन्नूदेखील होती. या चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळाली होती.

अथिरन : हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फहाद फाजील व साई पल्लवी हे कलाकार आहेत.हा चित्रपट हॉटस्टारवर पाहायला मिळेल.

आत्मा : हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बिपाशा बासु, नवाजुद्दीन सिद्दीकी, जयदीप अहलावत हे कलाकार आहेत. या चित्रपटातील सगळी दृश्य अंगावर काटा आणणारा आहे.     

Tags: bollywood moviehorror moviessouth indian movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Kranti Redkar Post

Video : वाढदिवसाला क्रांती रेडकरला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, मंदिरातही गेले अन्…; व्हिडीओही केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.