बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी एक्स बॉयफ्रेंडकडून जबरदस्ती, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आईने सांगूनही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 20, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anita hansnandani on eijaz khan

अनीता हंसनंदानीने केला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल केला धक्का खुलासा

अभिनेत्री अनीता हंसनंदानी ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.आजवर तिने हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिने आजवर मुख्य भूमिका तसेच खलनायिका म्हणून भूमिका साकारल्या आहेत. अनीता सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असते. पती, मुलासमवेत ती अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजवर तिचे खासगी आयुष्यदेखील खूप चर्चेत राहिले आहे. तिचे प्रेमसंबंधदेखील खूप चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा अफेअरबद्दल चर्चा करताना दिसत आहे. तिने मुलाखतीमध्येही याबद्दल खुलासे केले आहेत. (anita hansnandani on eijaz khan)

तिने एका मुलाखतीमध्ये एका अभिनेत्यासाठी स्वतःला बदलले असल्याचेदेखील सांगितले. या सगळ्याचा तिला आजही पश्चाताप असल्याचे ती म्हणते. अनीताने नुकतीच ‘हाऊटरफ्लाय’ला मुलाखत दिली. यामध्ये ती एक्स बॉयफ्रेंड एजाज खानबद्दल भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “माझ्या आयुष्यातील एक दीर्घकाळ असलेले नातं होतं. या नात्यामुळे मी माझ्या आईच्या देखील विरोधात गेले होते. आमची संस्कृती खूप वेगळी होती. तो मुसलमान होता आणि मी हिंदू. माझ्या आईने नकार दिला. मी व एजाज एकमेकांबरोबर खूप चांगले होतो पण एकमेकांसाठी योग्य नव्हतो. पण शेवटी हे नातं चाललं.

आणखी वाचा – पॅनिक अटॅक आल्यानंतर आलिया भट्ट वडिलांकडे धावत गेली मात्र त्यांनी…; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी मला आठ लोकांसमोर…”

View this post on Instagram

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

तसेच ती पुढे म्हणाली की, “कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल पण जर तुम्हाला बदलत असेल तर ते प्रेम नसतं. पण मला तेव्हा काही वाटलं नाही. मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मी त्या व्यक्तीसाठी स्वतःला बदलायला तयार होते. पण मी जर बदलले असते तर एक वेगळी व्यक्ती असते. मला यातून बाहेर पडण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ लागला”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “संग्राम अरबाज ३ झाला आहे”, संग्रामचा खेळ पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “त्याला घाबरतो आणि…”

तसेच या सगळ्यामधून काय शिकायला मिळालं? असं विचारल्यावर तिने सांगितले की, “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला बदलत असेल तर अशा व्यक्तीबरोबर कधीही राहू नये. वेळोवेळी त्यांचा फोन तपासा. तो जर फोन लपवत असेल तर काहीतरी गडबड आहे असं समजून जावं. तसेच तुमचे कुटुंब किंवा मित्रांपासून लांब व्हायला सांगत असेल तर काळजी घ्या”. दरम्यान अनीता ‘ये है मोहोब्बते या मालिकेमुळे अधिक लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयालादेखील खूप पसंती मिळाली होती.

Tags: anita hansnandanieijaz khanrelatioonship
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
21 september 2024 Saturday daily horoscope Marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

21 September Horoscope : मेष, सिंह व कन्या राशीच्या लोकांची व्यवसायात होणार प्रगती, शनिवारचा दिवस नेमका कसा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.