“तू माझ्यासाठी पुरणपोळी बनवशील का?”, लग्नानंतर सौरभ चौघुलेचा बायकोला प्रेमळ प्रश्न, योगिता चव्हाण म्हणाली, “शूटिंगवरुन घरी…”
‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतराची ऑनस्क्रीन जोडी नुकतीच त्यांच्या खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या योगिता ...




