“संशय होता तर लग्न का केलं?”, वैष्णवी हगवणेवर केलेल्या आरोपांवर कस्पटे कुटुंबियांचा सवाल, पैशांसाठी लग्न करुन…
वैष्णवी हगवणे प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवी परपुरुषाबरोबर चॅट करत ...









