“त्याला जिंकवण्यासाठी…”, ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनच्या रनरअपचा १९ वर्षांनंतर मोठा खुलासा, अभिजीतचा उल्लेख करत म्हणाला, “केवळ प्रसिद्धी…”
छोट्या पडद्यावरील बराच गाजलेला गाण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘इंडियन आयडल’. २००४ साली या कार्यक्रमाचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्याने ...