दहावीत असताना पहिलं ब्रेकअप अन्…; विशाखा सुभेदारांचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “प्रेमपत्र दिलं…”
‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून घराघरातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा ...