Vijay Kadam Death : अभिनेते विजय कदम यांना शेवटचं पाहण्यासाठी जमली गर्दी, अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह उपस्थितांचेही पाणावले डोळे
Vijay Kadam Died : ८० ते ९०च्या दशकात मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी समोर ...