“तिच्यासाठी वेळ…”, १६ वर्षीय लेकीने आत्महत्या केल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “मीही मेलो आहे अन्…”
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व संगीतकार विजय अँटोनी याची मुलगी मीरा हिने १९ सप्टेंबर रोजी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं ...