‘अॅनिमल’ फेम तृप्ती डिमरीला एअरपोर्टवरच सगळ्यांनी ‘भाभी २’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीने केलं मोठं भाष्य, म्हणाली, “मला भाभी म्हटलं पण…”
सध्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूर अभिनित या ...