‘सातव्या मुलीची…’चं घर मालिकेत दिसतं तसं प्रत्यक्षात नाहीच, तितीक्षा तावडेने दाखवला संपूर्ण सेट, पाहा Inside Video
अनेकदा पडद्यावर घडणाऱ्या घडामोडींपेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या काही रंज गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना व चाहत्यांना अधिक रस असतो. शूटिंग नेमकं कसं ...