Tiger 3 Trailer : अंगावर काटा आणणारा ‘टायगर ३’चा ट्रेलर प्रदर्शिता, सलमान खानपेक्षा कतरिना कैफचीच रंगली चर्चा, काही मिनिटांमध्ये लाखो व्ह्युज
'पठाण', 'जवान' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशांनंतर प्रेक्षकही धमाका करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत ...