Video : ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर लंडनमध्ये पोहोचल्या सुकन्या मोने, शूटदरम्यानच बनवली भजी, व्हिडीओ व्हायरल
नाटक, मालिका व चित्रपट अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभिनयाची झलक दाखवणाऱ्या मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने. ...