पॅनिक अटॅक आल्यानंतर आलिया भट्ट वडिलांकडे धावत गेली मात्र त्यांनी…; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी मला आठ लोकांसमोर…”
आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ...