५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचं भाष्य, म्हणाली, “खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा…”
टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मालिकेतील मुख्य भूमिका सकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या खूप चर्चेत आहे. रुपाली व तिची सावत्र मुलगी ...