सुदेश भोसलेंसोबत थिरकला गौरव मोरे
डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला.त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि ...