Pushpa 2 चित्रपटाच्या जबरदस्त गाण्याचा BTS व्हिडीओ समोर, प्रेक्षकांचाही मिळत आहे तुफान प्रतिसाद, अल्लु अर्जुन-रश्मिकाचा नवा अंदाज
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन अभिनेत्री रश्मिका मंदना यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ ;लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांपूर्वी ‘पुष्पा’ ...