“गावी पोहोचल्यानंतर…”, कित्येक वर्ष कुटुंबियांपासून दूर राहतात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्याम राजपूत, म्हणाले, “छत्रपती संभाजी नगरला…”
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या शोने प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. ...