“माझी मुलगी तीन मुलांबरोबर…”, लेकीच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर भडकली श्वेता तिवारी, म्हणाली, “मीच दर वर्षी लग्न करुन…”
टेलिव्हिजनवरुन नावारुपास आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेताच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले आहे. तिच्याबरोबरच मुलगी पलक ...