Video : Coldplay मध्ये नवरा व वडिलांसह श्रेया घोषालचा धमाल डान्स, गाणं ऐकूनच डोळ्यांत पाणी, व्हिडीओ व्हायरल
श्रेया घोषाल ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. प्रत्येकजण तिच्या आवाजाचे वेडे आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये श्रेयाच्या नावाचा समावेश ...