“तू याच्यामध्ये असं काय पाहिलंस?”, शाहरुख खानने जेव्हा सानिया मिर्झाला शोएब मलिकबाबत विचारलेला प्रश्न, म्हणालेली, “तो खूप…”
टेनिसपटू सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह तिसरे लग्न केले आहे. या जोडप्याने ...