ढोल-ताशा वाजवला, बेधुंद होऊन ठेकाही धरला अन्…; शिल्पा शेट्टीच्या बाप्पाचे धुमधडाक्यात झालं विसर्जन, नवरा व लेकीसह थिरकताना दिसली
देशभरात गणपती बाप्पाचा जयजयकार होताना पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईत बॉलीवूड सेलिब्रिटी देखील गजाननाची ...