शत्रुघ्न सिन्हा यांनी सैफ अली खान व करीना कपूर यांचा शेअर केला रुग्णालयातील फोटो, नेटकरी भडकले, म्हणाले, “लाज वाटत नाही का?”
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. गुरुवारी पहाटेच्या वेळी सैफवर राहत्या घरी अज्ञात लोकांनी घुसून त्याच्यावर हल्ला ...