पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्याप्रकरणी सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नितीन गडकरींवर संताप, म्हणाली, “टॅग करुनही…”
टोल प्रकरणावरून काही दिवसांपासून अभिनेत्री ऋजुता देशमुख चर्चेत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करताना आलेला अनुभव ऋजुताने सोशल मीडियावरून शेअर ...